-
रवीना टंडन ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ९०च्या दशकातील तिचे अनेक चित्रपट तूफान गाजले.
-
रवीना सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. दरम्यान, रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडपासून लांब राहून आपले आरामदायक जीवन जगत आहे.
-
राशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्जरी लाइफची झलक चाहत्यांना दाखवत असते.
-
नुकतंच राशाने आपल्या बोट पार्टीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये ती आपल्या मित्र-मैत्रिणींसह मजा मस्ती करताना दिसत आहे.
-
राशाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘अ डे ऑन अ बोट’
-
या बोट पार्टीमध्ये राशा अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिने अतिशय आरामदायक कपडे परिधान केले होते.
-
यावेळी तिने पांढऱ्या ड्रेसबरोबर पांढरा गॉगलही लावला आहे.
-
राशा थडानी अनेकदा तिच्या मित्रापरिवारासह घालवलेले आनंदाचे क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम/रवीना टंडन आणि राशा थडानी)
उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”