-
अभिनेत्री सई लोकुर बिगबॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
ती सतत वेगवेगळे रील्स तयार करून पोस्ट करत असते. तसेच प्रत्येक सणाच्यावेळी ती त्या पद्धतीचे कपडे परिधान करते.
-
सध्या सई आपल्या पतीसह दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
आज ३० नोव्हेंबरला सईच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस आहे.
-
या व्हेकेशनचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये सई पांढऱ्या रंगाचा को-ऑर्डर सेट घातलेली दिसते.
-
यावेळी ते दुबईतील वाळवंटात फिरायला गेले होते.
-
येथे सईने वाळूमध्ये वेगवेगळे फोटो काढले आहेत.
-
तिने हातावर गरुड घेऊनही फोटो काढला आहे.
-
या सर्व फोटोवर सईच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
चाहते सईला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत. (सर्व फोटो : Instagram)
आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने कुराणवर हात ठेवून…”