-
अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
-
दोघांचा शाही विवाह सोहळा पुण्यात आज संपन्न झाला.
-
अशात आता आणखी एक मराठमोळा अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
हार्दिक आणि अक्षयाच्या पाठोपाठ अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनीही गुपचूप लग्न उरकलं आहे.
-
दापोलीच्या समुद्रकिनारी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
-
लाडघर, दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आशय व सानियाने लग्न केलं.
-
दरम्यान या दोघांनीही त्यांच्या लग्नाआधीच्या कोणत्याच विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते.
-
शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीने या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
आशय व सानिया हे नवविवाहित जोडपं अगदी सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)
“मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि…”, एकनाथ शिंदेंचं वरळीत वक्तव्य