-
Hardeek Joshi-Akshaya Deodhar Wedding Reception: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधरने काल (२ डिसेंबर) रोजी लग्नगाठ बांधली.
-
पुण्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हार्दिक-अक्षया विवाहबंधनात अडकले.
-
लग्नानंतर हार्दिक-अक्षयाचा रिसेप्शनसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
रिसेप्शनसोहळ्यातील काही फोटो हार्दिक-अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या रिसेप्शनसोहळ्यादरम्यान हार्दिक-अक्षयाने मॅचिंग कपडे परिधान केले होते.
-
अक्षयाने जांभळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता.
-
हार्दिकने जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला होता.
-
अनेक मराठी कलाकारांनी हार्दिक-अक्षयाच्या रिसेप्शनसोहळ्याला हजेरी लावली.
-
या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना नेते, खासदार (उद्धव ठाकरे गट) अरविंद सावंत उपस्थित होते.
-
हार्दिक-अक्षयाच्या जीवनातील एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने रिसेप्शनसोहळ्याला हजेरी लावली.
-
अभिनेता राज हंचनाळेने हार्दिक-अक्षयाच्या रिसेप्शनसोहळ्याला हजेरी लावली.
-
हार्दिक-अक्षयाच्या लग्नसोहळ्याचे आणि रिसोप्शनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी, अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)

IND vs NZ 3rd T20I: गोलंदाज तोच, झेल घेणाराही तोच, फक्त फलंदाज बदलला! ‘द-स्काय’ सूर्याचा अॅक्शन रिप्ले; न्यूझीलंडचा सुपडासाफ