-
फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडवरही अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या दुबईमध्ये हॉलिडेची मजा घेत आहे.
-
या आलीशान यॉटवर प्रियांका तिच्या सुट्टीची मजा घेत आहे.
-
सोशल मीडियावर तिच्या या दुबई ट्रीपचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
दुबईच्या बीचवर प्रियांका तिच्या सहकाऱ्यांबरोबर सध्या वेळ घालवत आहे.
-
प्रियांकाने तिच्या या ग्रुपला ‘ड्रीम टीम’ हे नाव देऊन फोटोज शेअर केले आहेत.
-
नुकतीच प्रियांकाने ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही हजेरी लावली होती.
-
दुबईच्या आधी प्रियांकाने काही दिवस मायदेशी भेट दिली होती.
-
आपल्या मित्रांबरोबर दुबईत डिनरचा आस्वाद घेताना प्रियांका चोप्रा.
-
‘वीकएंड वाईब्स’ असं लिहीत तिने तिच्या या दुबई ट्रीपचे फोटोज शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा / इन्स्टाग्राम)

Women U19 WC: भारताच्या लेकी बनल्या करोडपती! पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCI सचिव जय शाहांची मोठी घोषणा