-
अभिनेता अक्षय कुमार आज कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.
-
मुंबईसह परदेशातही त्याने गुंतवणूक केली आहे.
-
अक्षयचं मुंबईत आलिशान घर आहे.
-
पहिल्यांदाच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या घराची खास झलक दाखवली.
-
अक्षयचं घर पाहता त्याने आपल्या घरासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असल्याचं सहज दिसून येतं.
-
अक्षयच्या घराबाहेर असणारं गार्डन अगदी ऐसपैस आहे.
-
शिवाय गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडं, बसायला मोकळी जागा आहे.
-
अक्षयच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला मोठी गणेशमुर्ती आहे.
-
शिवाय घरातील हॉल विशेष लक्ष वेधून घेतो.
-
अक्षयच्या हॉलमध्ये विविध अँटिक वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील.
-
हॉलला लागूनच अक्षयचं वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबमध्ये अक्षयचे विविध कपडे आणि कलेक्शन पाहायला मिळतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – “शिवरायांच्या भूमिकेसाठी तू अयोग्य!” अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे…’मधील लूकमुळे चाहत्यांची निराशा; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस)
Inside Photos : ऐसपैस गार्डन, प्रवेशद्वाराजवळ गणेशमुर्ती, आलिशान हॉल अन्…; अक्षय कुमारने दाखवली घराची झलक
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या मुंबईतील घराची पहिल्यांदाच झलक दाखवली. त्याचं आलिशान घर आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Akshay kumar mumbai home photos and video goes viral on social media see details kmd