-
कपूर आणि भट्ट कुटुंबाने एकत्र येत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.
-
या सेलिब्रेशनचे फोटो आलिया भट्ट आणि नितू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आलियाने रणबीरबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यात रणबीर तिच्या गालावर किस करताना दिसतोय.
-
आलियाने बहीण शाहीन भट्टबरोबरचा फोटोही शेअर केलाय.
-
आलियाच्या दुसऱ्या फोटोत तिच्या सासूबाई नितू कपूर, तिची आई सोनी राजदान, बहिणी शाहीन व पूजा, पती रणबीर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी दिसत आहे.
-
भट्ट आणि कपूर कुटुंबियांच्या एकत्र सेलिब्रेशननंतर कपूर कुटुंबियांनी एकत्र लंच करून सेलिब्रेशन केलं.
-
या फोटोमध्ये रणधीर कपूर, बबिता, आलिया रणबीर यांच्यासह अनेक नातेवाईक दिसत आहेत.
-
पण या सेलिब्रेशनमध्ये रणबीर व आलियाची लेक राहा नव्हती.
-
(सर्व फोटो – आलिया भट्ट-नितू कपूर यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

“…असं सांगणं बकवास आहे”, शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल; नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख!