-
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.
-
आत्महत्या केल्यानंतर तीन दिवसांनी तुनिषच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
तुनिषाला शेवटचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय व टीव्ही जगतातील कलाकार उपस्थित होते.
-
तुनिषाला शेवटचा निरोप देताना तिच्या आईला अश्रू अनावर झाले.
-
तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या घराबाहेर जमलेली गर्दी
-
तुनिषाच्या मृतदेहाबरोबर तिची आई व इतर नातेवाईक
-
घोडदेव स्मशानभूमीत तुनिषावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी शीझान खानची आई व बहीणही उपस्थित होते.
-
यावेळी तुनिषाची आई चक्कर आल्याने खाली कोसळली. तर, शिझानच्या बहिणीही तिथे होत्या.
-
तुनिषाला कुटुंबीयांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.
-
तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेली गर्दी.
-
(फोटो – वरिंदर चावला आणि ANI व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!