-
धोती स्टाईल लेहंगा आणि ऑफ शोल्डर ब्लाऊज यामध्ये सोनालीचं सौंदर्य खुलून आलं आहे
-
सोनाली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे
-
सोनालीच्या या मोहक अदांवर नेटकरी फिदा झाले आहेत
-
सोनाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे
-
सोनाली साडीतले फोटो शेअर करते तेव्हा ती त्या साडीतही खूपच सुंदर दिसते
-
काही दिवसांपूर्वी सोनालीने साडीतले हे फोटो शेअर केले होते त्यातही ती खूपच मोहक दिसत होती
-
गेल्या वर्षी आलेल्या पांडू या सिनेमासाठी सोनालीला अवॉर्डही मिळालं आहे
-
तमाशा लाइव्ह या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं आहे
-
सोनाली कुलकर्णीने तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे
