-
मानसी नाईक सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
पती प्रदीप खरेराबरोबर ती लवकरच घटस्फोट घेणार आहे.
-
पण त्याचपूर्वी मानसी व प्रदीपमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू आहे.
-
दोघंही पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे एकमेकांना सुनावताना दिसतात.
-
आता मानसीने बोल्ड लूकमधील तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या लूकमुळे मानसी ट्रोल झाली आहे.
-
मानसीने टायगर प्रिंट असलेला ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
हा ड्रेस परिधान करत तिने विविध पोझ दिल्या आहेत.
-
या फोटोंमध्ये मानसी बोल्ड व ग्लॅमरस दिसत आहे.
-
मानसीचा हा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.
-
तुम्ही महाराष्ट्राची शान आहात. अंगभर कपडे तुम्ही परिधान केले पाहिजे. अंगभर कपडे तुम्हाला शोभा देतं, असे कपडे परिधान करू नका उर्फी जावेदला धक्का बसला हे माहित नाही का? आम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाला बोलवा अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Turkey Earthquake Video : टर्कीमध्ये २४ तासांत तिसरा भूकंप, मृतांचा आकडा १५०० च्या वर