-
मिर्झापूर या वेबसीरिजमधली डिंपी म्हणून हर्षिताला ओळख मिळाली
-
मिर्झापूरमधली गुड्डू भय्याची बहीण म्हणून काम करणाऱ्या डिंपीची चर्चा सोशल मीडियावरही झाली होती
-
हर्षिताचा डिंपीचा रोल एकदम सभ्य होता, पण वास्तविक आयुष्यात ती भलतीच ग्लॅमरस आहे
-
डिंपीने पोस्ट केलेले हे फोटो एकदमच खास आणि भलतेच ग्लॅमरस आहेत
-
हर्षिताच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे
-
हर्षिताने याआधीही तिचे बिकिनीतले फोटोही पोस्ट केले आहेत
-
हर्षिता गौर अर्थात डिंपीने याआधी वेबसीरिजमध्ये काम केलंं आहे
-
हर्षिता इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे, ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते
-
हर्षिताचा आणखी एक ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज
-
हर्षिता गौर या फोटोंमध्ये एकदमच हॉट आणि सुंदर दिसते आहे
-
साड्डा हक या मालिकेतून हर्षिताने तिचं मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं
-
हर्षिताने याआधी मॉडेलिंगही केलं आहे
-
विशेष बाब म्हणजे हर्षिता महाविद्यालयात शिकत असतानाच तिला सीरियलमध्ये काम करण्याची ऑफर आली होती
