-
अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे.
-
अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे.
-
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला.
-
आता ती एक व्यावसायिकाही आहे.
-
प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे.
-
प्राजक्ता कोणाला डेट करत आहे का? अशाही याआधी बऱ्याच चर्चा रंगल्या.
-
एका मुलाखतीत तर प्राजक्ताने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.
-
इतकंच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केलं होतं.
-
आता ती शेवटची डेटला कधी गेली होती याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.
-
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, “चार ते साडेचार वर्षांपूर्वी मी डेटला गेले होते.”
-
प्राजक्ताच्या बोलण्यावरुन सध्या तरी ती सिंगल आहे हे दिसून येतं. (सर्व फोटो – फेसबुक)
“मी साडेचार वर्षांपूर्वी डेटवर…”, प्राजक्ता माळीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लव्हलाइफबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Prajakta mali talk about her love life in recent interview says i date a guy before 4 years see details kmd