-
नाओमिका सरन ही डिंपल यांची लहान मुलगी रिंकी खन्नाची मुलगी आहे
-
नाओमिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेलं नाही पण ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते
-
नाओमिका सरनचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
नाओमिकाने आजी डिंपल यांच्यासोबतही फोटो काढले आहेत.
-
नाओमिकाने नुकताच तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला
-
नाओमिकाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटस यांचा पाऊस पडतो आहे
-
नाओमिकाच्या फोटोंवर तिची मावशी ट्विंकल खन्नाने तसंच अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनीही कमेंट केल्या आहेत
-
नाओमिका दिसायला खूपच सुंदर आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर कायमच चर्चेत आहेत
-
काही काही युजर्सनी नाओमिकाला तू अगदी तुझ्या मावशीसारखी म्हणजेच ट्विंकलसारखी दिसतेस असंही कमेंट करून सांगितलं आहे
