-
सलमान खानसोबत या अभिनेत्रीनेही बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती
-
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणीही नाही तर भाग्यश्री आहे (सर्व फोटो सौजन्य-भाग्यश्री पटवर्धन, फेसबुक पेज)
-
भाग्यश्रीने मैने प्यार किया या सिनेमातून पदार्पण केलं होतं.
-
भाग्यश्री आणि सलमानच्या या सिनेमाला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
मैने प्यार किया सिनेमा हिट झाल्यावर भाग्यश्रीने हिमालय सोबत लग्न केलं. नुकताच तिने लग्नातला फोटोही पोस्ट केला होता
-
भाग्यश्री आपल्या मुलीसह भाग्यश्री तेव्हाही खूप ग्लॅमरस दिसत होती आणि आजही ग्लॅमरस दिसते आहे
-
भाग्यश्री इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे
-
भाग्यश्रीचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज, ती कायमच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते
-
भाग्यश्रीने स्विम सूटमधले फोटोही पोस्ट केले आहेत.
-
भाग्यश्री नुकतीच मणिकर्णिका सिनेमातही झळकली होती
-
भाग्यश्रीचा आणखी एक ग्लॅमरस आणि तितकाच हॉट अंदाज
