-
प्रियांका आणि निक जोनस हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे कायम चर्चेत राहणारी जोडी आहे अगदी कॅज्युअल डेट पासून ते शूटिंगपर्यंतचे त्यांनी शेअर केलेले प्रत्येक क्षण नेहमीच व्हायरल होतात दिसतात.
-
लास व्हेगास मधील परफॉर्मन्स पूर्वीचा हा निक आणि प्रियांकातील टिपलेला कॅन्डीड क्षण.
-
नुकतीच निक-प्रियांका ही जोडी मुलगी मालतीसोबत कोलोरॅडो येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती.
-
प्रियांकावरील प्रेम व्यक्त करण्यास निक कधीच कमी पडत नाही.
-
फक्त पत्नी प्रियांकाच नाही तर त्याचं मुलगी मालतीवर देखील प्रचंड प्रेम आहे, तिच्यासह वेळ घालवतानाचा हा गोड क्षण.
-
केवळ सुट्ट्याच नाही तर निक आणि प्रियांका ही जोडी तितक्याच आनंदाने इतरांच्या सोहळ्यातही सहभागी होताना दिसते.
-
न्यूयॉर्कमधील डिनर वेळी टिपलेला हा क्षण.
-
ग्लोबल सिटीझन आयोजित कार्यक्रमात परफॉर्मन्स पूर्वी टिपलेली हि हटके जोडी.
-
प्रियांका आणि निकच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाली असली तरी त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हे अद्यापही नवदांपत्याप्रमाणे चिरतरुण आहे. (Photo: Nick Jonas/ Instagram)
