-
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ती वेगवेगळे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.
-
तिचे हे नवीन लूक चाहत्यांना चांगलेच आवडतात. याबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देते.
-
अमृता तिच्या हॉलिडे ट्रीपचे फोटोजसुद्धा शेअर करते.
-
नुकतंच तिने तिच्या लेटेस्ट ट्रीपचे काही फोटोज शेअर केले आहेत.
-
या ट्रीपमध्ये अमृताबरोबर तिची खास मैत्रीण आणि अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा होती.
-
दोघींनी या ट्रीपमध्ये प्रचंड धमाल केल्याचं या फोटोजवरुन स्पष्ट होतं.
-
अमृता आणि सोनालीचा या ट्रीपमधला हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
-
फोटो सौजन्य : अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम
