-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या ४२ व्या वर्षीही तिच्या सौंदयासाठी कायम चर्चेत असते.
-
श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतंच तिने गुलाबी रंगाच्या स्विमसूटमधले काही फोटोज शेअर आहेत.
-
या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले असून, तिच्या वयावर कोणाचाही विश्वास बसणार नाहीत इतकी ती या फोटोमध्ये आकर्षक दिसत आहे.
-
आपला लहान मुलगा रेयांश श्वेता स्विमिंग पूलमध्ये धमाल करत आहे.
-
नेहमीप्रमाणेच श्वेता या स्विमसूटमध्ये अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
श्वेता ही स्टाईल आणि हॉटनेसमध्ये तिची मुलगी पलकपेक्षा कमी नाही.
-
श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी कॉमेंट करत श्वेताची तुलना थेट तिच्या मुलीशी म्हणजे पलक तिवारीशी केली आहे.
-
फोटो सौजन्य : श्वेता तिवारी / इन्स्टाग्राम

मुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?