-
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहाना कुमरा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
तिच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी ती चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
नुकतंच आहानाने एक काळ्या आणि पांढऱ्या हॉट मोनोकीनीमधील काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.
-
या फोटोमध्ये आहाना एकदम हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत आहे.
-
आहाना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे सुट्टीतील फोटोज शेअर करत असते.
-
याआधीसुद्धा बोल्ड बिकिनीमध्ये फोटो शेअर केल्याने तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.
-
तिचा हा नवा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
खासकरून तिचे हे ब्लॅक बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(फोटो : आहाना कुमरा / इन्स्टाग्राम)

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”