-
प्रसिद्द अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरे लग्न केले. मात्र, आशिष यांच्या अगोदर बॉलीवूडमध्ये असे कलाकार आहेत जे वयाची पन्नाशी उलटल्यानंतर प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली
-
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरे लग्न केले.
-
आशिष यांनी ३३ वर्षीय रुपाली बरुआबरोबर लग्नगाठ बांधली
-
टीव्ही ते चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाने वेगळेपण निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्न केलं.
-
सुहासिनी यांच्या पतीचे नाव अतुल गुर्टू आहे. अतुल एक भौतिकी वैज्ञानिक आहेत.
-
अभिनेता मिलिंद सोमणेने २०१८ साली वयाच्या ५३ व्या वर्षी लग्न केलं.
-
आपल्यापेक्षा २० वर्ष लहान असलेल्या वर्षांनी अंकिता कुणारशी मिलिंदने सात फेरे घेतले
-
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांनीह वयाच्या ५० व्या वर्षी लग्न केलं.
-
मनोज यांनी सुरभी तिवारीबरोबर लग्नगाठ बांधली
-
अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही वयाच्या ५० व्या वर्षी दुसरं लग्न केलं.
-
नीना गुप्ता यांचे दुसरे पती विवेक मेहरा चार्टर्ड अकाउंटेंट आहेत.
-
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी तिसरे लग्न केले.
-
त्यांनी २०१६ मध्ये त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल परवीन दोसांझबरोबर पुन्हा संसार थाटला.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मेहता साहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफनेही या वर्षी २५ फेब्रुवारीला दुसरं लग्न केलं.
-
वयाच्या ५० व्या वर्षी सचिनने चांदनीशी लग्नगाठ बांधली

शिरूर लोकसभेसाठी रस्सीखेच; खासदार अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले…