-
मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली
-
प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
आपले ट्रॅव्हलिंगचे फोटोज, वेगवेगळे रील्स आणि अत्यंत ग्लॅमरस फोटोज ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
-
नुकतंच प्रार्थनाने पिवळ्या रंगाच्या हॉट वेस्टर्न ड्रेसमधील काही फोटोज शेअर केले आहेत.
-
या पिवळ्या ड्रेसमध्ये प्रार्थनाच्या मनमोहक अदा पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
प्रार्थना या ड्रेसमध्ये चांगलीच हॉट दिसत आहे.
-
तिचे हा बोल्ड अंदाज पाहून लोकांनी तिची स्तुती केली आहे. लोकांनी कॉमेंट करत तिच्या या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.
-
“तू एकदम कडक दिसतेस” असं एका युझरने कॉमेंट करत लिहिलं तर एकाने लिहिलं कि “आधीच इथे तापमान वाढलं आहे, त्यात तू आणखी भर घातलीस.”
-
प्रार्थनाचा हा बोल्ड लूक चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम / प्रार्थना बेहेरे)

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण