-
पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.
-
सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली.
-
सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.
-
नुकतच ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात सनी लिओनीच्या कैनेडी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
-
सनीचे बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते.
-
रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनी तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये घेते.
-
याबरोबरच ती काही ब्रँड्सची जाहिरात करून मोठी कमाईही करते.
-
तसेच सनी ‘सनसिटी मीडिया आणि एंटरटेनमेंट नावाचे एक प्रोडक्शन हाऊसची ‘सह-मालक आहे.
-
काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला.
-
या फ्लॅटची किंमत त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं.
-
तसेच मुंबईत तर मुंबईतील सनीच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.
-
आलिशान घरांशिवाय सनी लिओनीकडे अनेक आलिशान कारही आहेत.
-
सनीच्या कार कलेक्शनमध्ये BMW 7, Audi A6 आणि Mercedes GL350D सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.
-
सेलिब्रिटी वर्थच्या रिपोर्टनुसार, सनी लिओनीची एकूण संपत्ती १०० कोटींच्या आसपास आहे.
-
छायाचित्र (लोकसत्ता, जनसत्ता)

भाजपाकडून ६-७ दिग्गज आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची चर्चा, ठाकरे गटाचे खासदार म्हणाले…