-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आहे.
-
उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते.
-
उर्वशीने नुकतचं मुंबईतील जुहू येथे नवीन बंगला खरेदी केला आहे.
-
उर्वशीचा हा नवीन बंगला बॉलीवूडचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा या आपल्या निधनापूर्वी या बंगल्यात राहत होत्या.
-
उवर्शीचा हा बंगला चार मजली असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
गेले अनेक महिने उर्वशी आपल्या नव्या घराच्या शोधात होती.
-
. यापूर्वी उर्वशी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ‘सेलेस्ट’ नावाच्या बंगल्यात राहायला जाणार होती.
-
मात्र, काही कारणास्तव ती त्या बंगल्यात राहायला गेली नाही.
-
ता उर्वशी तिच्या जुहूच्या नवीन बंगल्यात शिफ्ट झाली आहे.
-
उर्वशीने या बंगल्याला खूप सुंदर सजवले आहे.
-
उर्वशी दोन-तीन महिन्यांपूर्वीच या बंगल्यात शिफ्ट झाली आहे.
-
या बंगल्यात जीम, स्विमिग पूल पासून सगळ्या सोयी उपलब्ध आहेत.
-
उर्वशीच्या या बंगल्याची किंमत १९० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
फोटो (जनसत्ता, इंडियन एक्सप्रेस)

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल