-
अजय देवगण चमचा किंवा काटा चमच्याशिवाय जेवण करत नाही.
-
अजयला हातातून दुर्गंधी येण्याचा फोबिया आहे,
-
त्यामुळे तो वारंवार हात स्वच्छ करत राहतो.
-
आलिया भट्टला दलिया आवडतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाला सर्वात जास्त दही भात आवडतो.
-
सलमान खानला गरमागरम पदार्थ खायला आवडतात.
-
सलमान खानला गरमागरम पदार्थ खायला आवडतात.
-
पण शिळ्या अन्नात त्याला बटर आणि लोणचे मिसळून खाण्यालाही आवडते.
-
अभिनेता जितेंद्र यांना ताजी फळे खायला आवडतात.
-
त्यामुळेच वयाच्या ८१ व्या वर्षीही ते इतके निरोगी दिसतात. (स्रोत: जितेंद्र/फेसबुक)
-
टायगर श्रॉफ रोज सकाळी नाश्त्यात अंडी खायला आवडतात
-
तो नाश्त्यात ८ ते १२ अंडी खातो. (स्रोत: टायगर श्रॉफ/फेसबुक)
-
शाहिद कपूरला कॉफी खूप आवडते.
-
तो एका दिवसात १० ते १२ कप कॉफी पितो. (स्रोत: शाहिद कपूर/फेसबुक)
-
जेवताना शाहरुख खानला फोटो काढणे आवडत नाही.
-
शाहरुखला शांतपणे जेवायला आवडते.
-
त्यामुळे जेवताना कोणी सेल्फी काढायला आले तर त्याला खूप राग येतो. (स्रोत: शाहरुख खान/फेसबुक)
-
सिद्धार्थ मल्होत्राची खायच्या पदार्थांची आवड इतरांपेक्षा जरा निराळी आहे.
-
त्याला गुलाब जामुनबरोबर आंब्याचे लोणचे खायला आवडते. (स्रोत: सिद्धार्थ मल्होत्रा/फेसबुक)

“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”