-
गेले कित्येक दिवस क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या लग्नाची चर्चा सुरु होती.
-
चेन्नई सुपरकिंग्जचा हा सलामीवीर फलंदाज अखेर ३ जून रोजी उत्कर्षा पवारबरोबर विवाहबंधनात अडकला.
-
ऋतुराजचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला.
-
ऋतुराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
-
दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून उत्कर्षाच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
उत्कर्षाच्या साध्या पण हटके मंगळसूत्राचे चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
-
उत्कर्षाचे दोन वाट्यांचे साधे मंगळसूत्र नेटकऱ्यांना भावले आहे.
-
दोघांच्या लग्नसोहळ्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघातील शिवम दुबेसह अन्य काही खेळाडूंनी हजेरी लावली होती.
-
ऋतुराज व उत्कर्षाच्या लग्नाचे फोटो पाहून या नव्या जोडप्याला चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत.
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”