-
कतरिनाने आत्तापर्यंत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसह सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
२००५ मध्ये आलेला मैने प्यार क्यू किया हा सिनेमा कतरिनाचा पहिला सुपरहिट सिनेमा होता. जाणून घेऊ कतरिनाच्या ६ सुपरडुपर हिट सिनेमांबद्दल
-
२००५ मध्ये आलेला सरकार हा सिनेमा पॉलिटिकल क्राईम थ्रिलर होता. या सिनेमात अमिताभ आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात कतरिना होती.
-
२०१२ मध्ये आलेला एक था टायगर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. अली अब्बास जफरने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात कतरिना आणि सलमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
२०१० मध्ये आलेला प्रकाश झा यांचा राजनीती हा सिनेमाही पॉलिटिकल थ्रिलर होता. यातली कतरिनाची भूमिकाही चर्चेत राहिली होती.
-
२००७ मध्ये आलेल्या नमस्ते लंडनमध्ये कतरिनाचा हिरो अक्षय कुमार होता.
-
२००७ मध्ये कतरिनाने अक्षय कुमारसह वेलकम या सिनेमातही काम केलं. हा सिनेमाही सुपरहिट झाला होता.
-
या खास सिनेमांमुळेच कतरिनाला बॉलिवूडची क्वीन असं संबोधलं जातं.

