-
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्च असते. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री मौनी रॉयने आपले सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.(फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडिया देखील सक्रिय असते.(फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
तसेच ते सोशल मीडियावर आपले होत आणि सुंदर असे फोटो नेहमीच शेअर करत असते. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री मौनी रॉयचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना आवडतो. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
अलीकडेच मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत , ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अनेक वेगवेगळ्या स्टाइलमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
मौनी रॉयने आपला मिरर सेल्फी शेअर केला आहे. (फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )
-
मौनी रॉयचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. फोटो-मौनी रॉय /इन्स्टाग्राम )

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”