-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी फेसबुक पेज )
-
प्राजक्ता माळीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्राजक्ता माळीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच मालिकाही केल्या आहेत.
-
प्राजक्ता माळी हास्यजत्राचं अँकरींगही करते. तसंच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
प्राजक्ता माळीने रानबाजार या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्या सीरिजची चांगलीच चर्चाही झाली होती.
-
प्राजक्ता माळीने तिचे हे फोटो खास कॅप्शन देऊन पोस्ट केले आहेत.
-
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
-
या फोटोत प्राजक्ता खूप सुंदर दिसते आहे.

