-
चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट सर्व प्रकारे उत्कृष्ट बनवण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. बड्या स्टार्ससोबतच तो चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि उत्तम लोकेशन्सवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण प्रत्येक बिग बजेट चित्रपट हिट ठरतोच असे नाही. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत असे अनेक मोठे चित्रपट बनले आहेत जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या बजेटबद्दल.
-
सावरिया
२००७ मध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूर आणि सोनम कपूर स्टारर ‘सावरिया’ चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
शानदार
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट ‘शानदार’चे बजेट ६९ कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
धाकड
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या कंगना राणौत स्टारर ‘धाकड’ चित्रपटाचे बजेट ६५ कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
बॉम्बे वेल्वेट
२०१५ मध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट ‘बॉम्बे वेल्वेट’चे बजेट १२० कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
रा.वन
२०११ मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर ‘रा.वन’ या चित्रपटाचे बजेट १३० कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
ट्यूब लाईट
२०१७ मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाचे बजेट १३५ कोटी रुपये होते.(Still From Film, जनसत्ता) -
कलंक
२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘कलंक’ चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, कियारा अडवाणी आणि आदित्य रॉय असे अनेक मोठे कलाकार दिसले होते. (Still From Film, जनसत्ता) -
झिरो
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर ‘झिरो’ चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता) -
सम्राट पृथ्वीराज
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार स्टारर ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये होते. (Still From Film, जनसत्ता)

धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या