-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या साडीत ती फारच खुलून दिसतेय. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
सिल्व्हर जरी वर्क असलेल्या या सिल्क साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
अभिनेत्रीने साडीवर अस्सल मराठमोळे दागिने परिधान केले आहेत. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
एवढंच नव्हे तर तिने नथही घातली आहे.(स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
सोनालीने केस खुले ठेवल्याने ती अधिक उठून दिसतेय. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)
-
सोनालीच्या साडीच्या लूकमुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. (स्रोत: @iamsonalibendre/instagram)

“वडापाव पाहिला की मला…”, राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर मसालेदार टीका