-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतीच ती तिच्या नवीन घरी राहायला गेली.
-
या घराची झलक तिने तिच्या यूट्युब चॅनेलवरील एका व्हिडीओतून दाखवली आहे.
-
या तिच्या घरातील तिचा वॉर्डरोब चर्चेत आला आहे.
-
या घरामध्ये तिने खास वॉक इन वॉर्डरोब तयार करून घेतला आहे आणि हा तिचा नवीन वॉर्डरोब खोलीइतका मोठा आहे.
-
त्या मोठ्या वॉर्डरोबमधील एक सेक्शन तिचा खास हँगरसाठी ठेवला आहे. जे कपडे हँगरला लावून ठेवणं आवश्यक आहे ते सगळे कपडे तिने तिथे ठेवले आहेत.
-
तर दुसऱ्या कपाटात तिने तिचे सगळे कपडे ठेवले आहेत.
-
यातील एका कपाटात तिचे सगळे शूज, चप्पल, बूट ठेवले आहेत.
-
यामध्ये तिने ज्वेलरी ठेवण्यासाठीही तिने वेगळी जागा केली आहे.
-
तर तयार होण्यासाठी तिने एक मोठं आरसा आणि त्यासमोर बरीच मोकळी जागा ठेवली आहे.
-
तर आता हा तिचा एवढा मोठा आकर्षक वॉर्डरोब पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?