• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni casual look in printed hi slit gown is going viral upcoming movie raavsaheb pvp

Photos: प्रिंटेड हायस्लीट गाऊनमध्ये सोनाली कुलकर्णीचा कॅज्युअल लूक होतोय व्हायरल

नुकतंच सोनालीने कॉटनच्या प्रिंटेड हायस्लीट गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत.

October 9, 2023 14:16 IST
Follow Us
  • sonalee-kulkarni
    1/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अनेकदा आपल्या स्टायलिश लूकने सर्वांनाच थक्क करते.

  • 2/9

    सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटो शेअर करत असते.

  • 3/9

    नुकतंच सोनालीने कॉटनच्या प्रिंटेड हायस्लीट गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/9

    यावेळी सोनालीने कोणताही मेकअप केला नसून केस मोकळे सोडले आहेत.

  • 5/9

    काळ्या रंगाचा गॉगल घालून सोनालीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत.

  • 6/9

    सोनालीचा हा कॅज्यूअल लूक चाहत्यांना खूपच आवडला असून त्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    दरम्यान, सोनाली लवकरच ‘रावसाहेब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 8/9

    या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल महाजन याने केलं आहे.

  • 9/9

    त्याचबरोबर जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे असे जबरदस्त कलाकार या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sonalee kulkarni casual look in printed hi slit gown is going viral upcoming movie raavsaheb pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.