-
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ( सर्व फोटो सौजन्य-रश्मिका मंदाना, इंस्टाग्राम अकाऊंट)
-
रश्मिका मंदानाचा खास अंदाज चर्चेत (फोटो सौजन्य-रश्मिका मंदाना, इंस्टाग्राम पेज)
-
रश्मिका मंदाना या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि मोहक दिसते आहे.
-
ब्लॅक कलरची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज दोन्ही रश्मिकाला सूट होतं आहे.
-
रश्मिका या साडीमध्ये खूपच आकर्षक आणि तितकीच सुंदर दिसते आहे.
-
पुष्पा या सिनेमातल्या श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे र्शमिका घराघरात पोहचली.
-
रश्मिकावर चित्रित झालेलं सामी सामी हे गाणं आणि श्रीवल्ली हे गाणंही चर्चेत राहिलं.
-
काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यावर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी रश्मिकाची बाजू घेतली आणि तिला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.
-
डीपफेक व्हिडीओच्या प्रकारामुळे रश्मिका चांगलीच चिंतेत होती. तिने यावर एक पोस्ट लिहून प्रतिक्रियाही दिली होती.
-
रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हटलं जातं ते तिच्या सुंदर लूकमुळे आणि साध्या असण्यामुळे.
-
रश्मिका मंदानाचा आणखी एक खास अंदाज
-
सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे रश्मिका.

भारतासह जगभरात हाहाकार घडवून आणू शकते ‘ही’ भविष्यवाणी; नॉस्ट्रॅडॅमसने २०२४ साठी काय लिहून ठेवलंय?