-
बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान देखील जेवणाचा खूप शौकीन आहे.
-
किंग खानची आवडती डिश ग्रील्ड चिकन आहे.
-
परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जाणारा सलमान खान सुद्धा खूप फूडी आहे.
-
भाईजानला सर्वात जास्त खायला आवडते तो पदार्थ म्हणजे बिर्याणी.
-
फिटनेस फ्रीक हृतिक रोशनलाही खाण्याची खूप आवड आहे.
-
तुमचा विश्वास बसणार नाही पण अभिनेत्याचा आवडता पदार्थ म्हणजे समोसा.
-
वडिलांप्रमाणे रणबीर कपूरलाही वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात
-
अभिनेत्याला घरी बनवलेले मटन करी सर्वात जास्त आवडते.
-
हँडसम हंक शाहिद कपूर देखील एक मोठा फूडी आहे.
-
अभिनेत्याला इटालियन आणि चायनीज पदार्थ आवडतात.
-
नेहमीच तंदुरुस्त दिसणारी कतरिना कैफला जेवणाची खूप आवड आहे.
-
ती खाण्यासोबतच तिच्या फिटनेसचीही पूर्ण काळजी घेते. अभिनेत्रीचे आवडते खाद्य बेल्जियन चॉकलेट आहे.
-
कंगना राणौतही खाण्याची शौकीन आहे.
-
तिला पाणीपुरी खूप आवडते. इतर मुलींप्रमाणे पाणीपुरी बघितली की तिलाही रहावत नाही.
-
दीपिका पदुकोण प्रत्येत तीन मिनिटानंतर खाते.
-
अभिनेत्रीची आवडती डिश इडली आणि उपमा आहे. तिला दक्षिण भारतीय पदार्थ खूप आवडतात.

PM Narendra Modi US Visit LIVE: अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत मोदींनी ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हे सर्व भारतीय…”