-
नव्वदचे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
-
अश्विनी भावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकतीच अश्विनी यांनी ‘झी गौरव पुरस्कार’ २०२४ सोहळाला हजेरी लावली.
-
या सोहळ्यासाठी अश्विनी यांनी सोनेरी रंगाची साडी नेसली होती.
-
साडीतील फोटोंना अश्विनी यांनी ‘Night Of Radiant Moments And Shining Memories’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अश्विनी यांच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘Wow Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
-
अश्विनी लवकरच अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ चित्रपटात दिसणार आहे.
-
‘गगनभेदी’ या व्यावसायिक नाटकातून अश्विनी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी भावे/इन्स्टाग्राम)

Education In UK: “पैसे असतील तरच ब्रिटनला या”, भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल; म्हणाली, “९० टक्के वर्गमित्र…”