-
‘उतरन’ या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या टिना दत्ताने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
-
‘बिगबॉस १६’मधून टिना विशेष लोकप्रिय झाली. या पर्वामधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये टिनाचा समावेश होता.
-
मालिकांमध्ये सध्या-भोळ्या सूनची भूमिका साकारणारी टिना खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
टीना दत्ताची फॅशन सेन्स कमालीची आहे. पारंपारिक ते पाश्चिमात्य अशा प्रत्येक गोष्टीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
-
टिना सोशल मीडियावर अनेकदा तिच्या शूटमधील फोटो शेयर करत असते.
-
नुकतंच तिने हिरव्या ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
टीनाने हिरव्या रंगाचा आणि सिल्व्हर प्रिंटेड काश्मिरी वुलन स्ट्रेट कुर्ता सेट घातला आहे.
-
यावेळी टिनाने ऑक्साइड ज्वेलरी घालून फॅशन केली आहे.
-
तिने कानात मोठे कानंतले आणि डोक्यावरही ऑक्साइड दागिने घातले आहेत.
-
टिनाच्या संपूर्ण लूकमध्ये या दगिन्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
सोबतच टिनाने न्यूड मेकअप केला आहे. ड्रेसवर तिने काळ्या रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत.
-
तुम्हाला टिनाचा हा हटके लूक कसा वाटला? (सर्व फोटो : टिना दत्ता/इन्स्टाग्राम)
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज