• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress tina dutta in stylish outfit pictures viral on social media jshd import pvp

काश्मिरी पेहरावात टिना दत्ताचं आगळंवेगळं फोटोशूट; ऑक्साइड दगिन्यांनी वेधलं लक्ष, पाहा फोटो

टीव्हीच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या टीना दत्ता हिची फॅशन सेन्स कमालीची आहे. पारंपारिक ते पाश्चिमात्य अशा प्रत्येक गोष्टीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

March 15, 2024 11:06 IST
Follow Us
  • tina-dutta
    1/12

    ‘उतरन’ या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या टिना दत्ताने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

  • 2/12

    ‘बिगबॉस १६’मधून टिना विशेष लोकप्रिय झाली. या पर्वामधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांमध्ये टिनाचा समावेश होता.

  • 3/12

    मालिकांमध्ये सध्या-भोळ्या सूनची भूमिका साकारणारी टिना खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

  • 4/12

    टीना दत्ताची फॅशन सेन्स कमालीची आहे. पारंपारिक ते पाश्चिमात्य अशा प्रत्येक गोष्टीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

  • 5/12

    टिना सोशल मीडियावर अनेकदा तिच्या शूटमधील फोटो शेयर करत असते.

  • 6/12

    नुकतंच तिने हिरव्या ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 7/12

    टीनाने हिरव्या रंगाचा आणि सिल्व्हर प्रिंटेड काश्मिरी वुलन स्ट्रेट कुर्ता सेट घातला आहे.

  • 8/12

    यावेळी टिनाने ऑक्साइड ज्वेलरी घालून फॅशन केली आहे.

  • 9/12

    तिने कानात मोठे कानंतले आणि डोक्यावरही ऑक्साइड दागिने घातले आहेत.

  • 10/12

    टिनाच्या संपूर्ण लूकमध्ये या दगिन्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

  • 11/12

    सोबतच टिनाने न्यूड मेकअप केला आहे. ड्रेसवर तिने काळ्या रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत.

  • 12/12

    तुम्हाला टिनाचा हा हटके लूक कसा वाटला? (सर्व फोटो : टिना दत्ता/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress tina dutta in stylish outfit pictures viral on social media jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.