-
क्राईम थ्रिलर चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजीत केले आहे. जर तुम्हाला देखील असे चित्रपट आणि वेब सिरीज बघायला आवडत असतील तर जाणून घेऊया ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल.
-
जिओ सिनेमावर ‘मर्डर इन माहीम’ ही वेबसिरीज तुम्ही पाहू शकता. या मालिकेच्या कथेत काही मुलांची हत्या होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या घटनांनी संपूर्ण शहर हादरले जाते.
-
क्राइम थ्रिलर थीमवर बनलेली ‘पाताळ लोक’ ही उत्कृष्ट वेब सिरीज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.
-
‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. ही एक मालिका क्राइम थ्रिलर असून त्याचे ट्विस्ट आणि टर्न तुम्हाला खूप मनोरंजीत करतील.
-
तुम्ही नेटफ्लिक्सवर सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित ‘ये काली काली आंखे’ ही वेबसिरीज पाहू शकता.
-
‘मिर्झापूर’ या वेब सिरीजचा तिसरा सीझन नुकताच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत तुम्हाला गुड्डू भैय्याचे उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळणार आहे.
-
‘किलर सूप’ ही वेबसिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या मालिकेत एक पत्नी आपल्या प्रियकरासह आपल्याच पतीची कशी हत्या करते हे दाखवण्यात आले आहे.
‘या’ बहुप्रतीक्षित क्राईम थ्रिलर वेब सिरीज आता उपलब्ध आहेत OTT वर; जाणून घेऊया यादी
जर तुम्हाला देखील क्राइम थ्रिलर चित्रपट किंवा वेब सिरीज आवडतात तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या वेब सिरीज आणि चित्रपट नक्की पहा.
Web Title: The much awaited crime thriller web series are now available on ott lets find out the list arg 02