• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • दहावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • दहावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is varsha usgaonkar husband ajay shankar son of indian music director ravi shankar sharma hrc

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

Who is Varsha Usgaonkar Husband: वर्षा उसगांवकर यांचे सासरे दिग्गज संगीत दिग्दर्शक होते.

Updated: August 14, 2024 10:55 IST
Follow Us
  • varsha usgaonkar husband
    1/24

    आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर इतर भाषिक सिनेरसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर होय. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 2/24

    सध्या त्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात दिसत आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 3/24

    या पर्वात वर्षा उसगांवकर यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 4/24

    वर्षा उसगांवकर घरातील स्पर्धकांना सिनेसृष्टीत काम करतानाचे अनेक जुने किस्से अनुभव सांगत असतात. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 5/24

    आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या वर्षा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 6/24

    त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 7/24

    त्यांनी ‘ब्रह्मचारी’ नाटकातून करिअरला सुरुवात केली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 8/24

    मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी उत्तम भूमिका वठवल्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 9/24

    मराठीत त्यांना खूप यश मिळालं आणि नंतर वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 10/24

    मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्यांनी चित्रपट केले. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 11/24

    ‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी काम केलं.(फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 12/24

    एकेकाळी त्या फक्त मराठीच नव्हे तर हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 13/24

    वर्षा उसगांवकर यांचे आजही लाखो चाहते आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 14/24

    त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत, पण तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीती आहे. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 15/24

    वर्षा उसगांवकर यांचं लग्न झालं आहे, याबाबतही अनेकांना माहीत नाही. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 16/24

    वर्षा उसगांवकर यांचं अरेंज मॅरेज झालं. (फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)

  • 17/24

    वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे नाव अजय शंकर शर्मा आहे, ते कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)

  • 18/24

    वर्षा व अजय यांचे लग्न २००० साली गोव्यात झाले होते. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)

  • 19/24

    गोव्यात बहिणीच्या घरी लग्न केलं होतं, लग्नात २०० पाहुणे होते असं वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. फोटो – अबू खान इन्स्टाग्राम)

  • 20/24

    वर्षा उसगांवकर यांचे लग्न होण्याआधी १० वर्षांपूर्वी त्यांची अजय यांच्याशी भेट झाली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)

  • 21/24

    एका गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी लंडनमध्ये लावणी केली होती, या गाण्याची निर्मिती त्यांच्या पतीने केली होती. (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

  • 22/24

    वर्षा उसगांवकर यांचे पती अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)

  • 23/24

    वर्षा यांचे पती अनेकवेळा त्यांच्याबरोबर इव्हेंट्समध्ये दिसतात. (फोटो – वर्षा उसगांवकर व अबू खान इन्स्टाग्राम)

  • 24/24

    (फोटो – वर्षा उसगांवकर इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरी
Photo Gallery
मराठी अभिनेत्री
Marathi Actress

Web Title: Who is varsha usgaonkar husband ajay shankar son of indian music director ravi shankar sharma hrc

संबंधित बातम्या

Maharashtra SSC Result 2025 Out Live Updates: दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर; विद्यार्थ्यांनो तुमच्या गुणपत्रिकेतील ही माहिती तपासली का ?
“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
साडेसाती संपणार! २६ मे पासून शनिमहाराज ‘या’ राशींवर होणार मेहेरबान? ३० वर्षांनंतर शनैश्चरी अमावस्येला गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल

फोटो गॅलरी

12
Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
16
पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
9
Photos: अंकिता वालावलकर-कुणाल भगतचं कुडाळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील सुंदर फोटोशूट

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
MH SSC Result
Live
पहलगाम दहशतवादी हल्ला
दहावी निकाल २०२५
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
अंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…
पाकिस्तानची उतरती कळा सुरु! कंगाल पाकिस्तानमध्ये १ GB डेटासाठी किती पैसे लागतात? किंमत ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या..
दहावीचा निकाल कमी होऊनही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस… तज्ज्ञांचे म्हणणे काय?
Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या परीक्षेत यंदा राज्यात २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण, राज्याचा निकाल ९४.१० टक्के
Maharashtra SSC Result 2025 : जिल्ह्यात दहावी निकालात वसई अव्वल; वसईचा निकाल ९६ टक्के निकाल ; निकालात मुलींची बाजी
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • पाकिस्तानची उतरती कळा सुरु! कंगाल पाकिस्तानमध्ये १ GB डेटासाठी किती पैसे लागतात? किंमत ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या..
  • दहावीचा निकाल कमी होऊनही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस… तज्ज्ञांचे म्हणणे काय?
  • Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या परीक्षेत यंदा राज्यात २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण, राज्याचा निकाल ९४.१० टक्के
  • Maharashtra SSC Result 2025 : जिल्ह्यात दहावी निकालात वसई अव्वल; वसईचा निकाल ९६ टक्के निकाल ; निकालात मुलींची बाजी
  • वाशीममध्ये दोन गटातील वादातून दगडफेक, शहरात तणावपूर्ण शांतता
  • Maharashtra SSC 10th Result Decreased : यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला; घसरणीबद्दल राज्य मंडळाचे म्हणणे काय?
  • Maharashtra SSC Supplementary Exam Date 2025 : दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा कधी? अर्ज प्रक्रियेची तारीख काय? जाणून घ्या A TO Z माहिती
  • “इंग्रजीत कळणार नाही उर्दूमध्ये सांगा…;” अली गोनी ‘त्या’ ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
  • CBSE Board 10th 12th Results 2025 : CBSE दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींची ‘परीक्षा योद्धां’साठी खास पोस्ट, म्हणाले…
  • लेकीसाठी बाबांचा रोजचा संघर्ष! पार्सल देणाऱ्या डिलिव्हरी बॉयची गोष्ट ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • All 9 accused sentenced to life term in 2019 Pollachi sexual assault case that shook Tamil Nadu
  • IMD declares monsoon onset over South Bay of Bengal, South Andaman Sea
  • CBSE Board 10th, 12th Result 2025, Cbseresults.nic.in LIVE: Results declared for CBSE class Xth, XIIth; over 36 lakh students qualify
  • Is NCP heading for a merger? Speculation gains ground as Pawars share stage again
  • Lured by live bait, unfazed by humans, tigress kills ranger in Ranthambhore — her second victim
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us