-
हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा पुरस्कार मानला जाणारा IIFA 2024 आता पुनरागमन करणार आहे. (Photo: Varinder Chawla)
-
याचनिमित्ताने काल १० सप्टेंबर रोजी मुंबईत IIFA 2024 च्या नियोजनपूर्व पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शाहरुख खान आणि करण जोहर सहभागी झाले होते. यावर्षी IIFA अवॉर्ड्स होस्ट करताना शाहरुख आणि करण दिसणार आहेत. बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती देखील या कार्यक्रमाचा एक भाग झाला होता. (Photo: Varinder Chawla)
-
यंदाच्या आयफा उत्सवम या साऊथमधील अवॉर्ड शोचे होस्टिंग राणा दग्गुबती करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
(Photo: Varinder Chawla) -
दरम्यान यावेळी इव्हेंटमधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. (Photo: Varinder Chawla)
-
ज्यामध्ये शाहरुख आणि करण जोहर हे दोघे बोलत असताना अभिनेता राणा दगुबत्ती स्टेजवर येऊन शाहरुख खानच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. (Photo: Varinder Chawla)
-
यावेळी “आम्ही दक्षिण भारतीय आहोत आणि आम्ही असेच करतो हीच आमची संकृती आहे’, असं वक्तव्यही राणा दगुबत्तीने केलं आहे.(Photo: Varinder Chawla)
-
दरम्यान, यानंतर शाहरुख खानने अभिनेता राणा दग्गुबतीला मिठी मारली. (Photo: Varinder Chawla)
-
राणा दग्गुबतीच्या या कृतीला त्याच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. (Photo: Varinder Chawla)

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”