-
‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या नवीन फोटोशूटमुळे श्रेया बुगडे चर्चेत आली आहे.
-
या खास फोटोंमध्ये श्रेयाने केसरी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
श्रेयाच्या या केसरी साडीतील पारंपरिक लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सोनेरी कानातले आणि दागिने परिधान करत श्रेयाने हा लूक पूर्ण केला.
-
”फूल ही फूल याद आते हैं आप जब जब भी मुस्कुराते हैं ” असे कॅपशन देत श्रेयाने हे खास फोटो शेअर केले.
-
श्रेयाचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
चाहत्यांनी या फोटोंवर कमेन्टसचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो : श्रेया बुगड/इन्स्टाग्राम)

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”