-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत.
-
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) सहभागी झाली आहे.
-
अंकिताला चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Konkan Hearted Girl) या नावाने ओळखतात.
-
अंकिताने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
-
अंकिताने या फोटोंना ‘गुलाबाच्या फुलासारखे नाजूक असावे पण… जो तोडण्या आला त्याला काटेही दाखवावेत…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अंकिताच्या या नव्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल