-
अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते.
-
कधी तिच्या खास रिल्समुळे तर कधी तिच्या ब्यूटीफूल फोटोंमुळे.
-
मानसीचे चाहते तिच्या अदा पाहून घायाळ होत असतात.
-
मानसीने तिच्या नवीन बहारदार फोटोंनी धमाल उडवून दिली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुपरहॉट दिसतेय.
-
ब्लॅक साडीतील तिच्या कातील अदा नेटकऱ्यांना खूपच भावल्या आहेत.
-
ब्लॅक साडी, ब्लॅक ब्लाऊज आणि कमाल स्माईल या सर्व गोष्टी पाहून मानसीचे चाहते चक्रावून गेले आहेत. एका चाहत्याने लिहिलं ‘सुंदरा’, तर दुसऱ्या एकाने ‘बोलायला शब्द नाहीत’ अशी कमेन्ट केली आहे.
-
मानसीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.
-
ब्लॅक साडीमधील मानसीचं निखळ सौंदर्य.
-
दरम्यान, मानसीला अभिनयाशिवाय तिच्या डान्समुळेही ओळखलं जातं. (सर्व फोटो साभार मानसी नाईक इन्स्टाग्राम)

सलग दुसऱ्या वर्षी ‘ठरलं तर मग’ झाली ‘स्टार प्रवाह’ची महामालिका! यंदाची ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ कोण? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी