-
अभिनेत्री मौनी रॉयने तिचा ३९ वा वाढदिवस मालदीवमध्ये पती सूरज नांबियारसोबत साजरा केला.
-
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या या सुट्टीतील सुंदर फोटो शेअर केले.
-
मौनीने या खास पोस्टला कॅप्शन लिहिले की “लव्ह अँड ग्राटीट्यूड इज ऑल आय फील इन माय हार्ट”.
-
सूरज नांबियारने मौनीला या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
-
चाहत्यांनी या फोटोंवर कमेन्ट करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या.
-
मौनीच्या मालदीवमधील या खास ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
मौनीने बोल्ड अंदाजातील काही फोटो देखील शेअर केले.
-
या फोटोंवर अभिनेत्री दिशा पटानीने कमेन्ट करत “Hottesttt.” असे लिहले आणि मौनीचे कौतुक केले.
-
(फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

Chhaava : कसा आहे ‘छावा’ चित्रपट? विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…