-
दिया मिर्झा बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
अभिनयाबरोबरच तिच्या सुंदर दिसण्याचीही नेहमी चर्चा होत असते.
-
इन्स्टाग्रामवरुन ती तिचे नवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
-
दरम्यान, दियाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
-
नवरात्रीच्या निमित्ताने केलेलं हे फोटोशूट खूपच छान जमून आलं आहे.
-
दियाचे हे फोटो चाहत्यांनाही आवडले आहेत.
-
दियाच्या या सुंदर फोटोंवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
(सर्व फोटो साभार दिया मिर्झा इन्स्टाग्राम)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा