-
प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नवीन फोटो (New Photoshoot) इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने रंगीबेरंगी लेहंगा (Colourful Lehnga) परिधान केला आहे.
-
या लेहंग्यामध्ये सोनाली अतिशय सुंदर (Beautiful) दिसत आहे.
-
तिचे ही फोटो चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत, एका चाहत्याने ‘Naad khula’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते, कधी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या नृत्यामुळे.
-
सोनाली (Sonalee Kulkarni) उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती उत्तम डान्सरही (Dancer) आहे.
-
ती सध्या ड्रामा ज्युनिअर (Drama Junior’s) या रियालिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
या शोमध्ये सध्या नवरात्री उत्सव विशेष भाग सुरू आहे.
-
त्यानिमित्तानेच सोनालीने हा खास लूक केला आहे.
-
हा शो तुम्ही झी मराठीवर (Zee Marathi) पाहू शकता.
-
(सर्व फोटो सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम पेजवरून साभार)

१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य