-
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी पार्टीला बॉलीवूडमधील जवळ जवळ प्रत्येकजण हजर होते, रेखा, शबाना आझमी, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर-मीरा कपूर, तृप्ती डिमरी, जान्हवी कपूर, विजय वर्मा, कार्तिक आर्यन त्याचबरोबर सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा अभिनेता-पती आयुष शर्मा देखील या पार्टीत सहभागी झाले होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये कार्तिक आर्यन खूपच हटके दिसला. (फोटो: वरिंदर चावला)
-
श्रद्धा कपूरही स्टाईलमध्ये पोहोचली. (फोटो: वरिंदर चावला)
-
रेखा यांनी शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन घेतले. (फोटो: वरिंदर चावला)
-
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडीही सुंदर लूकमध्ये पोहोचले. (फोटो: वरिंदर चावला)
-
तृप्ती डिमरीने फोटोसाठी खास पोज दिली. (फोटो: वरिंदर चावला)
-
क्रिती सेनॉन पिवळ्या रंगाच्या साडीत दिसली. (फोटो: वरिंदर चावला)
-
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिशा पटानी या खास लूकमध्ये पोहोचली. (फोटो: वरिंदर चावला)
-
नोरा फतेहीने या पार्टीत अशी पोज दिली. (फोटो: वरिंदर चावला)
-
शोभिता धुलिपाला या नववधूने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीलाही हजेरी लावली. (फोटो: वरिंदर चावला)
-
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकत्र क्लिक झाले. (फोटो: वरिंदर चावला)
-
शिल्पा शेट्टी पॅप्ससमोर स्माईल देताना दिसली. (फोटो: वरिंदर चावला)
-
परफेक्ट कपल, जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख. (फोटो: वरिंदर चावला)
-
कालच्या या पार्टीत आलिया भट्ट तिच्या मेहेदी आउटफिटमध्ये पुन्हा एकदा दिसली. (फोटो: वरिंदर चावला)
-
मरून को-ऑर्डर सेटमध्ये काजोल अतिशय चमकदार दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
पार्टीतील उर्मिला मातोंडकर. (फोटो: वरिंदर चावला)
-
गौरी खानने फोटोग्राफर्सना पोज दिली. (फोटो: वरिंदर चावला)
-
सुहाना खान लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
जान्हवी कपूर नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
ऑरी आणि अनन्या पांडे स्टाईलमध्ये एकत्र पोहचले. (फोटो: वरिंदर चावला)
-
खुशी कपूर काळ्या रंगाच्या साडीत अप्रतिम दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
नुकतेच पालक झालेले वरुण धवन आणि नताशा दलाल मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र छान दिसत होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
करण जोहरने नवे व्यावसायिक भागीदार अदर पूनावालासोबत पोज दिली, करणने अलीकडेच धर्मा प्रॉडक्शनमधील ५०% हिस्सा पूनावालांना विकला आहे. (फोटो: वरिंदर चावला)
-
शाहिद कपूर आणि मीरा कपूरही त्यांच्या खास स्टाईलमध्ये पोहोचले. (फोटो: वरिंदर चावला)
-
करिश्मा कपूरही नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
हेही पाहा- Parineeti Chopra चे चाहते आहात? रणवीर, सुशांतबरोबरचे ‘हे’ जबरदस्त परफॉर्मंस दिलेले चि…

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”