-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.
-
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची (Anchoring) धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सांभाळत आहे.
-
गेल्या काही महिन्यांपासून या कार्यक्रमाने ब्रेक (Break) घेतला होता.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनच्या शुटिंगला (New Season Shooting) सुरूवात झाली आहे.
-
या कार्यक्रमानिमित्त प्राजक्ताने खास लूक करत फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
प्राजक्ताने जांभळ्या रंगाची सुंदर मुनिया पैठणी साडी (Purple Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या पैठणी साडीवर प्राजक्ताने पिवळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Yellow Contrast Blouse) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताच्या पैठणी साडीतील लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा (Fans Comments) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL