-
कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi) या शोमधून अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) प्रसिद्धीझोतात आली.
-
स्मिताने ‘पप्पी दे पारुला’ (Pappi De Parula) या गाण्यात काम केले होते.
-
स्मिता सध्या व्हिएतनाममध्ये सुट्ट्यांचा आनंद (Vietnam Vacation) घेत आहे.
-
व्हिएतनाम (Vietnam) हा एक चिमुकला देश (Country) निळाशार समुद्रासाठी (Beaches) प्रसिद्ध आहे.
-
व्हिएतनाममध्ये स्मिताने तपकिरी रंगाची बिकिनी (Brown Bikini) परिधान केली आहे.
-
स्मिताने टोपी (Hat) आणि गॉगल (Goggles) लावून फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.
-
‘Ladies, Remember That You Are WORTH IT!’ असे कॅप्शन स्मिताने बिकिनीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर/इन्स्टाग्राम)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच