-
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत प्राजक्ताने ‘महाराणी येसूबाई भोसले’ (Yesubai Bhonsale) यांची भूमिका साकारील होती.
-
प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (TV Serials) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाची सॅटिन साडी (Blue Satin Saree) नेसली आहे.
-
सॅटिन साडीला मॅचिंग प्राजक्ताने निळ्या रंगाचा वेलवेट ब्लाऊज (Velvet Blouse) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताच्या सॅटिन साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम सुंदर’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
चंपाषष्ठीनिमित्त (Champa Shashti 2024) प्राजक्ताने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडेरायाचं दर्शन (Khandoba Mandir) घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

२७ मार्च पंचांग: प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग मेष ते मीनच्या आयुष्यात कसे घेऊन येईल सुख; वाचा राशिभविष्य