-
आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि वरुण धवन यांनी आपापल्या घरातील ख्रिसमस पार्टीची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आलियाचा तिच्या मुलीसोबतचा हे दुसरं ख्रिसमस सेलिब्रेशन होतं, तर वरुण आणि दीपिका त्यांच्या मुलींसोबत त्यांचा पहिला ख्रिसमस साजरा करताना दिसले.












